Tokyo Olympics
‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची पुन्हा बिघडली तब्येत, अर्ध्यातून सोडावा लागला कार्यक्रम
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा आणि त्याचे कुटुंबीय सध्या खूप अस्वस्थ आहेत. नीरज आजारी पडला आहे, कारण सततच्या अभिनंदन सोहळ्यांमुळे तो खूप थकला आहे. तो....
विनेश फोगटने भारतीय कुस्ती महासंघाची मागितली माफी, ‘या’ कारणास्तव केले होते निलंबित
कुस्तीपटू विनेश फोगटला नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमधील शिस्तीच्या मुद्द्यांमुळे तात्पुरते निलंबित केले होते. त्यानंतर आता विनेशने भारतीय कुस्ती महासंघाची (डब्ल्यूएफआय) माफी मागितली आहे. डब्ल्यूएफआयच्या सूत्रांनी....
नीरज चोप्राच्या सन्मानार्थ मोठी घोषणा; ‘या’ दिवशी दरवर्षी साजरा होणार ‘भालाफेक दिवस’
नीरज चोप्राने 7 ऑगस्ट रोजी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. त्याच्या या ऐतिहासिक विजयाचा आनंद संपूर्ण भारतात साजरा करण्यात आला. त्याच्यावर अनेकांनी विविध स्वरुपात....
ग्रेट भेट! सचिन तेंडुलकरने ‘रौप्यपदक’ विजेत्या मीराबाई चानूशी साधला संपर्क; ‘हे’ ट्विट होतंय व्हायरल
नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत भारताला घवघवीत यश मिळाले होते. भारतीय खेळाडूंनी पदक जिंकून भारतीयांची मान अभिमानाने उंचावली होती. मीराबाई चानूनी वेट लिफ्टींग....
“सुवर्णपदक जिंकले त्या दिवसापासून ते पदक मी माझ्या खिशात घेऊन फिरत आहे” – नीरज चोप्रा
टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचल्यानंतर भारतीय खेळाडू मायदेशी परतले आहेत. सोमवारी(९ ऑगस्ट) पदक विजेत्या खेळाडूंचे दिल्ली विमानतळावर भव्य असे स्वागत करण्यात आले. येथून पदक विजेते खेळाडू....
‘भावा, मी चुकलो’; ऑलिंपिक उपांत्य सामन्यात रवी दहियाचा चावा घेणाऱ्या कुस्तीपटूने मागितली माफी
टोकियो ऑलिम्पिक २०२०मध्ये कुस्ती या खेळात भारतीय कुस्तीपटू रवी दहियाने रौप्य पदक जिंकले आहे. दरम्यान उपांत्य सामन्यात त्याचा प्रतिस्पर्धी असलेला कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरिस्लाम सनायेवने त्याच्या....
अबब! भारत सरकारने गोल्ड मेडलिस्ट नीरजवर खर्च केलाय ‘इतका’ पैसा, प्रशिक्षकाचाच पगार कोटींच्या घरात
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक २०२०मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. त्याचबरोबर या सुवर्ण पदकासह भारताची मोहीम देखील संपवली आहे. ऑलिम्पिकमध्ये भालाफेक या खेळात....
यशाची गर्जना! नीरज चोप्राला सोशल मीडियावर एका रात्रीत मिळाले ‘इतके’ लाख फॉलोवर्स; आकडा वाचून फिरतील डोळे
शनिवारी (७ ऑगस्ट) टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय ॲथलिट नीरज चोप्रा याने भालाफेक या क्रीडा प्रकारात भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. हे पदक मिळवल्यानंतर कोट्यवधी भारतीयांची....
टोकियो वारी संपवून घरी परतल्यानंतर मिळाले बहिणीच्या निधनाचे वृत्त, ढसाढसा रडली ‘ही’ भारतीय ऍथलिट
२३ जुलैपासून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाली होती. तर ८ ऑगस्ट रोजी याचा समारोप देखील झाला आहे. याच दरम्यान अनेक खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून पदक....
नीरजनं ‘गोल्ड’, तर मिराबाईनं पटकावलं ‘सिल्व्हर’; पाहा कोणाला मिळालं कोणतं पदक?
यंदाच्या वर्षी भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याचे फळ देखील मिळाले आहे, ते म्हणजे भारताने ७ पदके जिंकली आहे. भारताने यावर्षी टोकियो....
आपल्या बॅगेत मिराबाई चानू ठेवते ‘ही’ गोष्ट; तर परदेशातही खाते गावाकडील भात, जाणून घ्या रंजक गोष्टी
टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिराबाई चानूने रौप्य पदक जिंकून इतिहास घडवला आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती दुसरी भारतीय महिला वेटलिफ्टर आहे. तिने या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी....
ये इंडिया है बॉस! नॉटिंघम स्टेडियममध्येही झाला नीरजच्या सोनेरी कामगिरीचा जयघोष, पाहा व्हिडिओ
शनिवारचा (७ ऑगस्ट) दिवस भारतीयांसाठी आठवणीतला दिवस ठरला. याची दोन मुख्य कारणं आहेत. एक मुख्य कारण म्हणजे, ऑलिम्पिक स्पर्धेत बजरंग पूनिया आणि नीरज चोप्रा यांनी....
नीरज तुसी ग्रेट हो! भारताच्या भालाफेकपटूने मिल्खा सिंग यांना ‘गोल्ड’ मेडल केले समर्पित
टोकियो ऑलिम्पिकमध्ये शनिवारचा दिवस भारतासाठी सोनेरी दिवस होता. कारण एकीकडे नीरज चोप्राने देशासाठी पहिले सुवर्ण जिंकले, तर दुसरीकडे पैलवान बजरंग पुनियाने कांस्यपदक पटकावले आहे. यानंतर....
नीरजवर बक्षीसांचा वर्षाव! भारताच्या पहिल्या सुवर्णपदक विजेत्या ॲथलीटला आनंद महिंद्रांकडून ‘खास’ भेट
भारतासाठी टोकियो ऑलिम्पिक यशस्वी ठरले आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताला एकूण ७ पदकं मिळाली. त्यातही शनिवारी (७ ऑगस्ट) भारतासाठी भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णमयी कामगिरी केली. त्याने....
नीरजच्या सुवर्ण यशाचा उत्साह! “मेरे देश की धरती” गाण्यावर ७२ वर्षीय गावसकरांनी आनंदाने धरला ठेका
टोकियो। भारताच्या नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये शनिवारी (७ ऑगस्ट) भालाफेक क्रीडाप्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत नीरज ८७.५८ मीटर भाला फेक करत अव्वल क्रमांक....



















