Tom Banton Celebration
संघ जिंकल्याच्या आनंद, चक्क कुबड्या घेऊन मैदानात धावत खेळाडूचं भन्नाट सेलिब्रेशन
कोणत्याही खेळात विजय सर्व प्रकारचे दु:ख, वेदना विसरायला लावतो. क्रिकेटच्या मैदानावरही अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळाली आहेत, जिथे खेळाडू दुखापतीनंतरही संघासाठी सर्व शक्तीनिशी लढले आणि....






