Top-3 Captains With Most Runs In One ODI Series

वनडे सिरीज म्हटले की ‘हे’ ३ कर्णधार हिरो ठरणारच, पहा काय आहेत कारनामे

ऑगस्ट 4, 2020

क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात कर्णधाराची भूमिका खूप महत्त्वाची असते. कारण, तो कर्णधारच असतो, जो मैदानावर महत्त्वाचे निर्णय घेतो आणि कोणत्याही परिस्थितीत पुढाकार घेऊन संघाचे नेतृत्त्व करतो.....