toss time shreyash iyer
अरे.. ही कोणती पद्धत ! आयपीएल फायनलमध्ये कर्णधार श्रेयस अय्यरनं आगळ्या वेगळ्या पद्धतीने केली नाणेफेक
आयपीएल 2024 चा फायनल सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या दोन संघामध्ये खेळला जात आहे. तत्पूर्वी हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स आणि....






