Tournament Director

विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांसाठी तब्बल ४ लाख अर्ज

—
फेब्रुवारी 21, 2019

इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मेपासून विश्वचषक स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये 16 जूनला साखळी फेरीतील सामना रंगणार आहे.....