translated in hindi
आता हिंदीमध्येही वाचायला मिळणार क्रिकेटचे नियम; भारताच्या या पंचाने केले नियमांचे भाषांतर
मुंबई । क्रिकेटचे नियम आता हिंदीमध्येही वाचायला मिळणार आहेत. क्रिकेटमधील नियमांचे संरक्षक मानल्या जाणार्या मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) अधिकृत वेबसाइटवर, हिंदीमध्ये सर्व नियम पहिल्यांदाच उपलब्ध....





