Trent Boult Maiden Over
बोल्ट बनतोय बॉस! पुन्हा टाकली पहिलीच ओव्हर मेडन, चालू हंगामात घालतोय धुमाकूळ
आयपीएल 2023चा 26वा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. उभय संघांतील हा सामना राजस्थानचे होम ग्राउंड सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूरमध्ये....






