Trent Boult Turns Back On Central Contract
न्यूझीलंड बोर्डाचा स्टार गोलंदाज ट्रेंट बोल्टला ‘धक्का’, केंद्रीय करारातून केले बाहेर
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याच्याबाबत एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे. क्रिकेटविश्वातील घातक गोलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या बोल्टला न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने त्यांच्या केंद्रिय करारातून मुक्त....






