Trinbago Knight Riders win CPL 2025

CPL 2025: पोलार्डच्या टीमचा ऐतिहासिक पराक्रम, पाचव्यांदा विजेतेपद पटकावून जगातील चौथी टीम ठरली

सप्टेंबर 22, 2025

CPL 2025 Final: वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू कायरन पोलार्डच्या संघाने कॅरिबियन प्रीमियर लीग म्हणजेच CPL 2025 मध्ये चमत्कार केले. ट्रिनबागो नाईट रायडर्सने CPL 2025 चे....