Tushar Deshpande Hat-Trick
हॅट्ट्रिक घेतली, 6 विकेट्स पटकावल्या; तरीही तुषार देशपांडे म्हणाला, टीम इंडियाच्या निवडीमागे धावत नाही, तर…
सोमवारी, 12 ऑक्टोबर रोजी रणजी ट्राॅफी स्पर्धेत मुंबईकडून खेळताना तुषार देशपांडेने गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली. चंदीगडविरुद्धच्या या सामन्यात, त्याने सुरुवातीला खालच्या फळीत फलंदाजी करताना काही....






