Twitter Reaction

Indian-Women-Team

विश्वचषकात फलंदाजांच्या जबरदस्त प्रदर्शनावर भारताच्या गोलंदाजांनी फेरले पाणी, ट्वीटरवर होतायत प्रचंड ट्रोल

मार्च 19, 2022

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDW vs AUSW) महिला संघात शनिवार रोजी (१९ मार्च) आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ चा (ICC Women ODI World Cup 2022) १८....

Bappi-Lahiri

संगीतसृष्टीतील तारा हरपला! बप्पी लहिरींच्या निधनामुळे क्रिकेटविश्वातून हळहळ व्यक्त; पाहा खेळाडूंच्या प्रतिक्रिया

फेब्रुवारी 16, 2022

फेब्रुवारी २०२२ हा महिना भारतीय संगीतसृष्टीसाठी दु:खद ठरत असल्याचेच दिसून आले आहे. काहीदिवसांपूर्वीच गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांचे मुंबईत निधन झाले. त्या....

Lata-Mangeshkar-Pakistan -Cricketers

भारतरत्न लता मंगेशकरांच्या निधनामुळे केवळ भारताच नाही, तर पाकिस्तान क्रिकेटविश्वही हळहळले, पाहा खेळाडूंच्या प्रतिक्रिया

फेब्रुवारी 7, 2022

रविवारी (६ फेब्रुवारी) सकाळी गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या महान गायिका लता मंगेशकर यांचे मुंंबईत निधन झाले. त्यांनी मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात ९२ व्या वर्षी अखेरचा....

सामना हारुनही दिल्लीनं जिंकली मनं! क्रिकेटविश्वातून अशा उमटल्या प्रतिक्रिया

ऑक्टोबर 14, 2021

शारजाह। बुधवारी (१३ ऑक्टोबर) क्रिकेट चाहत्यांना इंडियन प्रीमीयर लीग २०२१ मध्ये आणखी एक रोमांचकारी सामना पाहायला मिळाला. शारजाह क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या क्वालिफायर २ च्या सामन्यात....

‘आजही काहीच नाही बदललं यार!’ धोनीचा विजयी षटकार पाहून ‘या’ माजी खेळाडूने दिली प्रतिक्रिया

ऑक्टोबर 1, 2021

गुरुवारी(३० सप्टेंबर) चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यांमध्ये चेन्नईने हैदराबादला सहा विकेट्स राखून मात दिली आहे. चन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या सामन्याचा....

‘फिनिश ऑफ इन स्टाईल’, धोनीचा विजयी षटकार अन् चेन्नई ११ व्यांदा प्लेऑफमध्ये; प्रतिक्रियांचा पडतोय पाऊस

ऑक्टोबर 1, 2021

शारजाह। गुरुवारी (३० सप्टेंबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ४४ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबाद संघाचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात चेन्नई....

मॅच विनिंग कामगिरी कार्तिक त्यागीची, पण चर्चा होतेय नीरज चोप्राची; पाहा काय आहे नक्की प्रकरण

सप्टेंबर 22, 2021

दुबई। मंगळवारी (२१ सप्टेंबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ३२ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. अखेरच्या चेंडूपर्यंत रोमांचक ठरलेल्या या....

‘एकदम से वक्त बदल दिया’, राजस्थानने पंजाबच्या तोंडून विजयाचा घास हिरावल्याने मीम्सचा पडतोय पाऊस

सप्टेंबर 22, 2021

दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील दुसऱ्या टप्प्याला युएई येथे सुरुवात झाली. या टप्प्यातील तिसरा सामना मंगळवारी (२१ सप्टेंबर) पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात....

‘विराट एकवेळ जार्वोला संधी देईल, पण अश्विनला नव्हे’, ओव्हल कसोटीसाठीच्या संघनिवडीवर चाहते भडकले

सप्टेंबर 3, 2021

ओव्हलच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरू आहे.या सामन्यात भारतीय संघात दोन मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. मोहम्मद....

टी२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार असल्याचे कळताच ‘मौका मौका’ ट्रेंड, पाहा काही खास मीम्स

जुलै 17, 2021

शुक्रवारी (१६ जुलै) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठी गटवारी जाहीर केली आहे. या गटवारीनुसार या टी२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे दोन....

चर्चा तर होणारच! भारतीय संघात कोरोनाचा प्रवेश झाल्याने चाहत्यांकडून आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

जुलै 16, 2021

सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय कसोटी संघाला यजमान इंग्लंडविरुद्ध ४ ऑगस्टपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. तसेच त्यापूर्वी २० ते २२ जुलैदरम्यान सराव सामना....

मानलं पोलार्ड तात्याला! मुंबईने चेन्नईला पराभवाचं पाणी पाजल्यानंतर चाहत्यांकडून भन्नाट मीम्स व्हायरल

मे 2, 2021

दिल्ली। शनिवारी (१ मे) अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामातील सामना पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत....

IPL2021: चेन्नईने सलग पाचवा विजय मिळवताच सोशल मीडियावर पडला मीम्सचा पाऊस, पाहा काही खास प्रतिक्रिया

एप्रिल 29, 2021

दिल्ली। चेन्नई सुपर किंग्सने बुधवारी(२८ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील २३ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ७ विकेट्सने विजय मिळवला. चेन्नईचा हा या हंगामातील ५....

तीन द्विशतकांपैकी हे द्विशतक रोहितचे खास

मे 2, 2020

१३ डिसेंबर २०१७ रोजी मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोशियशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर रोहित शर्माने १५३ चेंडूत २०८ धावांची नाबाद खेळी केली होती. त्यावेळी त्याची ती....

६६वी राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा यावर्षी कोकणातील रोह्यात?

नोव्हेंबर 26, 2018

पुणे | ६६वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा आयोजनाचा मान यावेळी महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे. अजून या स्पर्धेचे ठिकाण नक्की झाले नाही. तरीही ही स्पर्धा रायगड जिल्ह्यातील....

Next