two simultaneous Test matches
काय सांगता! एकाच दिवशी २ कसोटी सामने २ देशांविरुद्ध खेळणारा जगातील एकमेव संघ
सध्याच्या काळात सातत्याने क्रिकेटचा मारा होत आहे, किती व्यस्त वेळापत्रक आहे, असे सातत्याने ऐकू येते. पण जर अनेकांना असे सांगितले की १९३०मध्ये इंग्लंड संघ एकाचवेळी....





