U18 Asia Cup

HOCKEY: पाकिस्तानला धूळ चारत भारताची फायनलमध्ये धडक; आता जपानसमोर मोठं आव्हान!

—
जून 6, 2026

यंदाच्या आशिया कपमधील आपली दमदार कामगिरी कायम राखत, भारतीय पुरुष ‘अंडर-18’ हॉकी संघाने कावासाकी हेवी इंडस्ट्रीज हॉकी स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्धचा रोमांचक सामना जिंकून अंतिम फेरीत धडक....