UEFA

क्रीडाविश्वातूनही रशियाची कोंडी! फिफासह ऑलिम्पिक संघटनेने केली कडक कारवाई

मार्च 1, 2022

सध्या जगभरात रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाची चर्चा आहे. या युद्धामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगितले जातेय. शक्तिशाली रशियाने मागील एक....

गॅरेथ बॅलेच्या नाही तर रोनाल्डोच्या बायसिकल कीकला युरोचे नामांकन

ऑगस्ट 15, 2018

युरोने हंगामातील सर्वोत्कृष्ट गोलचे नामांकन केलेल्या ११ फुटबॉलपटूमध्ये क्रिस्तियानो रोनाल्डोच्या बायसिकल कीकचा समावेश आहे. हा गोल त्याने जुवेंट्स विरुद्ध केला होता. तर रियल माद्रीदच्या गॅरेथ बॅलेनेही रोनाल्डो....

फिफा विश्वचषक ट्रॉफीची अनोखी कहानी….

जून 16, 2018

21व्या फिफा विश्वचषकाला रशियात सुरूवात झाली आहे. जगात फुटबॉलच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. या स्पर्धेबरोबरच स्पर्धेतील ट्रॉफीही तेवढीच लोकप्रिय आहे. आताची ट्रॉफी ही पहिल्या ट्रॉफीचे दुसरे....

मांजरीने चालु सामन्यातच केला राडा, फुटबॉल क्लबला तब्बल 30000 पौंडचा दंड!

जून 8, 2018

तुर्कीश क्लब बेसिकसवर युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशनने(युइएफए) 30,000 पौंडचा दंड आकारला आहे. त्यांच्या घरच्या मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात एक मांजर त्यावेळी पिचवरून गेल्याने त्यांना....

रियल मॅड्रिडचा युसीएल मधील जबरदस्त फॉर्म कायम

मार्च 8, 2018

युएफा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम १६ फेरीतील सामन्यांच्या दुसऱ्या लेगचे सामने सुरु झाले आणि पहिलाच सामना अंतिम १६ चे प्रमुख आकर्षण समजल्या जाणाऱ्या रियल मॅड्रिड विरुद्ध....

युएफाचे साखळी सामने आता अंतिम टप्प्यात

डिसेंबर 6, 2017

आज युएफा चॅम्पियन्स लीगच्या ६व्या साखळी सामन्याच्या फेरीचे काही सामने झाले तर उर्वरीत सामने उद्या खेळवले जातील. आजच्या सामन्यानंतर १२ संघांनी अंतिम १६ मध्ये आपले....

चॅम्पियन्स ट्रॉफी: बार्सेलोनाची विजयी सुरुवात; जुवेन्टसला नमवले

सप्टेंबर 13, 2017

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात काल बार्सेलोना संघाने जुवेन्टस संघाचा ३-० असा पराभव केला. या सामन्यात बार्सेलोना संघाने खेळाच्या सर्व पातळ्यांवर उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. या सामन्यात....

चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार- बार्सेलोना विरुद्ध जुवेन्टस आज लढत

सप्टेंबर 12, 2017

बार्सेलोना फुटबॉल संघ यंदाच्या युएफा चॅम्पियन ट्रॉफीच्या मोसमाची सुरुवात आज मध्यरात्री पासून करणार आहे. बार्सेलोनाचा सामना मागील चॅम्पियन ट्रॉफीतील उपविजेता संघ जुवेन्टस यांच्या विरुद्ध होणार....

हॅकर्सचा रिअल माद्रिदच्या ट्विटर अकाउंटवर हल्ला बोल

ऑगस्ट 26, 2017

फुटबॉल विश्वातल्या लोकप्रिय क्लब पैकी एक म्हणजे रिअल माद्रिद. क्रिस्तिआनो रोनाल्डो, गेरथ बेल, करीम बेंझिमा सारखे दिग्गज खेळाडूंची फौज असलेल्या हा संघ ट्विटरवर हॅकिंगचा शिकार....

युएफा पुरस्कार आणि चॅम्पियन्स लीगच्या ड्रॉजमध्ये रिआल माद्रिदचे वर्चस्व

ऑगस्ट 25, 2017

काल मोनॅको येथे युसीएल २०१७/१८ चा ड्रॉ झाला आणि युएफा २०१६/१७ च्या पुरस्कारांचे पण वितरण झाले. सलग दोन वेळा युएफा जिंकलेल्या रिआल माद्रिदच्या खेळाडूंचे यात....

पोर्तुगाल मधील विमानतळाला रोनाल्डोचे नाव..!!

मार्च 30, 2017

रियल माद्रिद स्टार खेळडू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे नाव पोर्तुगाल मधील विमानतळाला देण्यात आले आहे. रियल माद्रिद संघाकडून खेळणारा आंतरराष्ट्रीय सुपरस्टार ख्रिस्तियानोने बुधवारी पोर्तुगालचे अध्यक्ष आणि प्रधानमंत्री....