Umesh Yadav Virat Kohli
कोहलीने ज्यासाठी 107 कसोटी खेळल्या, ती कामगिरी उमेश यादवने 55 सामन्यात दाखवली करून
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या कसोटी सामन्याला इंदोर येथे बुधवारपासून (दि. 1 मार्च) सुरुवात झाली आहे. 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0ने आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाला....






