Under 14 Wimbledon 2022

Aishwarya Jadhav

कोल्हापूरची ऐश्वर्या विम्बल्डनमध्ये! देशातून होतोय कौतुकांचा वर्षाव, एकदा कामगिरी पाहाच

चौदा वर्षाखालील विम्बल्डन स्पर्धेत भारताची एकमेव टेनिसपटू सहभागी झाली. तिचे नाव ऐश्वर्या जाधव. कोल्हापूरच्या या मुलीने पहिल्याच सामन्यात आपला उत्तम खेळ केला आहे. तिच्या ...