under 19 asia cup final

बांगलादेशने अंडर 19 आशिया चषक जिंकला, फायनलमध्ये भारताचा एकतर्फी पराभव!

डिसेंबर 8, 2024

बांगलादेशनं अंडर 19 आशिया कप 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताचा 59 धावांनी पराभव झाला. या सामन्यात टीम इंडियाची बॅटिंग पूर्णपणे फ्लॉप ठरली.....