Under19 Team India and New Zealand
जेव्हा विश्वचषकाची फायनल खेळण्याची संधी मिळते तेव्हा खेळाडू असा करतात आनंद साजरा
पोचेफस्टरूम। काल (6 फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेतील सेनवेस पार्क (Senwes Park) येथे 19 वर्षाखालील विश्वचषकात 19 वर्षाखालील बांगलादेश संघ विरुद्ध 19 वर्षाखालील न्यूझीलंड संघात (Under19 Team....





