Unlucky Captains

क्रिकेट इतिहासातील ३ सर्वात दुर्दैवी कर्णधार, ज्यांनी गमवली विश्वविजेता म्हणवून घेण्याची संधी

—
जून 11, 2022

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक कर्णधार झालेत, ज्यांनी आपल्या कारकीर्दीत संघाला विश्वविजेता बनवले. मागच्या काही दशकांमध्ये आपण ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँन्टिग, भारताचा एमएस धोनी आणि पाकिस्तानचा इमरान....