Uttarakhand Team
जाफर यांच्या राजीनामा प्रकरणाला धक्कादायक वळण, धर्माच्या आधारावर खेळाडूंची निवड केल्याचा आरोप
भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धा संपून महिना उलटला नाही, तोवर विजय हजारे ट्रॉफीची तयारी सुरू झाली आहे. परंतु या स्पर्धेची सुरुवात होण्यापूर्वीच....





