Vaibhav Arora’s IPL Maiden Wicket
पंजाबच्या नव्या शिलेदाराने पदार्पणातच मैदान मारलं, चेन्नईच्या २ तगड्या फलंदाजांना बाद केलं
रविवारी (०३ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज या संघात मुंबईच्या मैदानावर झालेला आयपीएल २०२२मधील अकरावा अतिशय रोमांचक राहिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना....






