Vedant Trivedi

U19WC: पाकिस्तानविरुद्ध संकटमोचक ठरला वेदांत त्रिवेदी! वैभव-आयुष फेल

फेब्रुवारी 1, 2026

क्रिकेटविश्वात १९ वर्षाखालील मुलांचा वनडे विश्वचषक सुरू आहे. यामध्ये आज (रविवार, १ फेब्रुवारी) भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात विश्वचषकातील सुपर-६चा सामना सुरू आहे. बुलवायोमध्ये सुरू असलेल्या....