Velocity won by 7 wkts

Velocity-vs-Supernovas

Womens T20 Challenge: हरमनप्रीतची विस्फोटक फिफ्टी व्यर्थ, वेलोसिटीने सुपरनोव्हाजला ७ विकेट्सने चारली धूळ

महिला टी२० चॅलेंजमधील दुसरा सामना मंगळवारी (दि. २४ मे) सुपरनोव्हाज विरुद्ध वेलोसिटी संघात पार पडला. हा सामना पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअमवर खेळला गेला. या ...