Vijay Hazare Trophy

हर्टब्रेक! अंतिम सामन्यात करुण नायरच्या संघाचा पराभव, पहिलं विजेतेपद हुकलं

मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील कर्नाटकनं विजय हजारे ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं आहे. शनिवारी (18 जानेवारी) वडोदरा येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात कर्नाटकनं विदर्भाचा 36 धावांनी पराभव ...

भारतीय संघात पुनरागमन करणार करुण नायर? म्हणाला, “माझी निवड होईपर्यंत…”

भारतीय खेळाडू करुण नायर (Karun Nair) बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिला आहे. तत्पूर्वी 3 वर्षांपूर्वी त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली होती ...

महाराष्ट्रावर भारी विदर्भ! प्रथमच फायनलमध्ये एंट्री, या संघाशी होणार जेतेपदाचा सामना

विदर्भ विजय हजारे ट्रॉफी 2024-25 च्या फायनलमध्ये पोहचणारा दुसरा संघ बनला आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात विदर्भानं महाराष्ट्राचा 69 धावांनी पराभव केला. आता विजय ...

आरसीबीचा ‘फ्लाइंग मॅन’! हवेत उडी मारून घेतला अद्भूत झेल; व्हायरल VIDEO पाहा

सध्या जारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये एकामागून एक आश्चर्यकारक गोष्टी घडत आहेत. एकीकडे करुण नायर 752 च्या सरासरीनं फलंदाजी करतोय, तर आता विदर्भाकडून खेळणाऱ्या यष्टीरक्षक ...

अविश्वसनीय! वनडे क्रिकेटमध्ये या भारतीय फलंदाजाची तीन आकडी सरासरी, आता तरी संघात संधी मिळेल का?

भारतीय फलंदाज करुण नायर सध्या जारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये एकामागून एक स्फोटक खेळी खेळतोय. आता विदर्भाच्या या कर्णधारानं महाराष्ट्राविरुद्ध उपांत्य सामन्यात धमाकेदार खेळी करत ...

तब्बल 8 वर्षांनंतर टीम इंडियात परतणार हा खेळाडू? 6 डावांमध्ये ठोकली आहेत 5 शतकं!

भारतीय फलंदाज करुण नायर सध्या जारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये धमाकेदार कामगिरी करत आहे. त्यानं स्पर्धेत आतापर्यंत 664 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यानं गेल्या ...

सोलापूरच्या अर्शिन कुलकर्णीचं पदार्पणातच शतक! महाराष्ट्राची सेमीफायनलमध्ये धमाकेदार एंट्री

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राने विजय हजारे ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये एंट्री केली आहे. शनिवारी वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्रानं पंजाबचा 70 धावांनी पराभव ...

विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये शतक, ऑस्ट्रेलियात एकाच सामन्यात मिळाली होती संधी

डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कलला भारत अ संघासाठी ऑस्ट्रेलियाचं तिकीट मिळालं होतं. परंतु रोहित शर्माची अनुपस्थिती आणि शुबमन गिलच्या दुखापतीमुळे त्याला पर्थ कसोटी सामन्यात खेळण्याची ...

अनुभवी फिरकीपटूचा विजय हजारे ट्रॉफीत जलवा! भारतीय संघात पुन्हा संधी मिळणार का?

भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीनं सध्या जारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी करत निवड समितीचं लक्ष वेधलं आहे. वडोदरा येथील कोटोंबी स्टेडियमवर तामिळनाडू आणि राजस्थान ...

सीएसकेच्या माजी खेळाडूचा मोठा पराक्रम! 6 चेंडूत ठोकले सलग 6 चौकार

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 50 षटकांची विजय हजारे ट्रॉफी खेळली जात आहे. या स्पर्धेच्या एका सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या माजी खेळाडूनं शानदार फलंदाजी केली. त्यानं ...

गोलंदाजी तर सोडाच, फलंदाजीतही धुमाकूळ घालतोय भारताचा ‘हा’ स्टार खेळाडू

भारत-ऑस्ट्रेलिया संघात नुकतीच बाॅर्डर-गावसकर मालिका खेळली गेली. या मालिकेत भारताला 3-1 अशा पराभवाचा सामना करावा लागला. पण या मालिकेत भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज ...

मुंबईच्या 17 वर्षीय खेळाडूचा धमाका! अवघ्या 67 चेंडूत ठोकलं शतक

अहमदाबाद येथे सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मुंबईच्या आयुष म्हात्रेनं कमाल केली आहे. या युवा फलंदाजानं धमाकेदार शतक झळकावलं. त्यानं 93 चेंडूत 148 धावा ...

आयपीएलमध्ये अनसोल्ड ठरलेल्या ‘या’ स्टार खेळाडूने झळकावले सलग तिसरे शतक

सध्या विजय हजारे ट्राॅफी (Vijay Hazare Trophy) ही स्पर्धा खेळली जात आहे. त्यामध्ये कर्नाटकचा फलंदाज ‘मयंक अग्रवाल’चा (Mayank Agarwal) अप्रतिम फॉर्म कायम आहे. देशांतर्गत ...

बलाढ्य मुंबईचा दारुण पराभव, आयपीएल स्टारने ठोकल्या 150 धावा

विजय हजारे ट्रॉफी 2024 च्या सामन्यात पंजाबनं बलाढ्य मुंबईचा पराभव केला आहे. पंजाबनं हा सामना 8 गडी राखून जिंकला. संघासाठी प्रभासिमरन सिंगनं अप्रतिम खेळी ...

टीम इंडियातून बाहेर असलेल्या अनुभवी खेळाडूचा कहर, अवघ्या 45 चेंडूत ठोकलं शतक! पुन्हा संधी मिळणार का?

सलामीवीर मयंक अग्रवाल गेल्या बऱ्याच काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत खेळतोय. मयंकनं येथे नुकतीच धमाकेदार कामगिरी केली. त्यानं विजय ...

1239 Next