Vijay Mallya wpl tweet
चॅम्पियन बनल्यानंतर विजय माल्ल्यानं केलं आरसीबीचं अभिनंदन, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
—
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं रविवारी (17 मार्च) रात्री WPL 2024 चं विजेतेपद जिंकून ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. फ्रँचायजीचा पुरुष संघ गेल्या 16 वर्षांपासून जे करू शकला ...