Vijay Merchant Trophy 2022
भारतीय क्रिकेटवर ओमिक्रॉनची वक्रदृष्टी! ‘ही’ महत्त्वाची स्पर्धा केली स्थगित
जगभरात कोरोनाचा नवीन विषाणू ओमिक्रॉनने थैमान घातले आहे. भारतात देखील ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे आणि रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे क्रिकेटप्रेमीं देखील....






