Vikas Negi
धक्कादायक! खेळपट्टीवर धावताना फलंदाजाचे निधन, सहकाऱ्यांनी CPR देऊनही सोडले प्राण
क्रीडाविश्वातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. नॉयडामध्ये 34 वर्षीय फलंदाजाने लाईव्ह क्रिकेट सामन्यात जीव गमावला. एका कार्पोरेट लीगमध्ये ही घटना घडली आहे. लाईव्ह सामन्यात....





