Viktor AXELSEN

१०० वर्षांत प्रथमच भारतीय बॅडमिंटनपटू जागतिक क्रमवारीत अव्वल, किदांबी श्रीकांतचा भीमपराक्रम

मुंबई | भारतासाठी आजचा दिवस खास ठरत आहे. राष्ट्रकूल स्पर्धेतील चार पदकांनंतर आता बॅडमिंटनमध्ये किदांबी श्रीकांत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आला आहे.  त्याने डेन्मार्कच्या विक्टर अॅक्सेलनला ...

प्रीमिअर बॅडमिंटन लीगचा लखनऊ लेग आजपासून

प्रीमिअर बॅडमिंटनचे तिसरे पर्व नवीन वर्षाच्या मुहूर्तावर दुसऱ्या लेगमध्ये म्हणजे लखनऊ लेगमध्ये प्रवेश करत आहे. लखनऊ येथील बाबू बनारसी दास युपी बॅडमिंटन अकॅडमीमध्ये हे ...

Duabi Open: सलग दोन पराभवानंतर श्रीकांतचा आज साखळी फेरीतील शेवटचा सामना

सध्या सुरु असलेल्या दुबई वर्ल्ड सुपर सिरीज फायनलमध्ये भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतचा आज साखळी फेरीतील शेवटचा सामना शी युकीविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेत ...

Dubai Open: पहिल्या सामन्यात पराभूत झालेल्या किदांबीचा दुसरा सामना चाउ टीएन चेनशी

कालपासून सुरु झालेल्या दुबई वर्ल्ड सुपर सिरीज फायनलमध्ये भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतचा या स्पर्धेमधील दुसरा सामना ताइवानच्या चाउ टीएन चेनशी आहे. श्रीकांतचा काल ...

Dubai Open: किदांबी श्रीकांत पहिल्याच सामन्यात पराभूत

कालपासून सुरु झालेल्या दुबई वर्ल्ड सुपर सिरीज फायनलमध्ये भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतला डेन्मार्कच्या विक्टर एक्सेसनकडून पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. श्रीकांतचा पहिला सामना जागतिक ...