vinesh phogat congress

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटसोबत कट झाला होता? राजकारणात प्रवेश केल्यानंतर दिलं सूचक उत्तर

स्टार कुस्तीपटू विनेश फोगटनं आता राजकारणात एंट्री केली आहे. तिनं हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी शुक्रवारी (6 सप्टेंबर) काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर घेतलेल्या ...