Virak Video
वाढलेल्या पोटामुळे लाईव्ह सामन्यात पंचांवर मान खाली घालण्याची वेळ, बाबर आझमने काय केले पाहाच
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुल्तानमध्ये खेळला जात आहे. मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने 74 धावांनी जिंकला. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या डावात 355....






