virat kohalis fitness
विश्वचषक २०११ मधील पाकिस्तानविरुद्धच्या सेमी फायनलपूर्वी विराटला होत्या असह्य वेदना, तरीही उतरला होता मैदानात
भारताच्या इतर खेळाडूंपेक्षा भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आपल्या फिटनेसबाबात नेहमीच सजग असतो. त्याने फिटनेसबाबत आधुनिक क्रिकेटमध्ये बेंचमार्क स्थापित केले आहे. विराट....






