Virat Kohli-23000 Runs

फलंदाजीस पोषक हेडिंग्ले मैदानावर कोहलीकडे २३००० धावा पूर्ण करण्याची सुवर्णसंधी, गरज आहे फक्त…

ऑगस्ट 25, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेली ५ सामन्यांची कसोटी मालिका अतिशय रोमांचक स्थितीत आहे. पहिला सामना अनिर्णीत राहिल्यानंतर भारताने १५१ धावांनी यजमानांचा पराभवाची धूळ चारली.....