virat kohli 250 ipl matches

विराट एवढा निष्ठावंत कोणीच नाही! एकाच संघाकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा केला विश्वविक्रम

मे 12, 2024

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार खेळाडू विराट कोहलीनं रविवारी एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला. आयपीएल 2024 च्या 62व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मैदानात उतरताच त्यानं हा इतिहास....