Virat Kohli 300 Catches

virat kohli

इंदोर कसोटीत विराट करणार खास क्लबमध्ये एन्ट्री! यापूर्वी भारताकडून फक्त द्रविडच मानकरी

फेब्रुवारी 28, 2023

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारपासून (दि. 1 मार्च) बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023मधील तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. इंदोर येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज....