Virat Kohli 5000 Runs Against Australia

सचिननंतर विराटच! WTC फायनलचा मौका साधून ‘किंग कोहली’ने केला महापराक्रम

जून 11, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा किताब जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने भारतीय संघासमोर भल्यामोठ्या 444 धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत....