Virat Kohli 7 th IPL Century
अनादी.. अनंत.. अफाट विराट! सलग दुसऱ्या सामन्यात झळकावले ‘विक्रमी’ शतक
आयपीएल 2023 मधील अखेरचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स असा खेळला गेला. बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवरील झालेल्या या सामन्यात आरसीबीचा प्रमुख फलंदाज....






