Virat Kohli Ajay Jadeja

जामनगरचा वारस झाला भारताचा ‘हा’ माजी खेळाडू! संपत्तीच्या बाबतीत कोहलीला टाकलं मागे

ऑक्टोबर 15, 2024

भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा (Ajay Jadeja) सध्या चर्चेत आहे. कारण अजय जडेजाला गुजरातच्या जामनगर राजघराण्याने जामनगर शाही सिंहासनाचा वारस म्हणून घोषित केले आहे. जामनगरच्या....