Virat Kohli And Ishan Kishan
विराट आणि ईशानच्या डान्सने दणाणून सोडले ईडन गार्डन्स, बेधुंद होऊन नाचतानाचा व्हिडिओ भन्नाट व्हायरल
भारतीय संघाने 2023 या नवीन वर्षीची सुरुवात अगदी दणक्यात केली होती. त्यांचे हेच प्रदर्शन आता कायम आहे. श्रीलंकेविरुद्धची टी20 मालिका 2-1ने आपल्या नावावर केल्यानंतर आता....





