Virat Kohli And Jonny Bairstow Clash
गप्प बस! भर मैदानात विराट आणि बेयरस्टोमध्ये राडा, पंचांच्या मध्यस्थीनंतरही चालू राहिला वाद
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेला पाचवा कसोटी सामना रोमांचक स्थितीत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ५ विकेट्स गमावल्यानंतर इंग्लंडचे फलंदाज जॉनी बेयरस्टो आणि कर्णधार बेन....






