Virat Kohli And Jos Buttler Tussle

अन् अचानक वातावरण तापलं! वाद घालण्यासाठी कोहलीची बटलरच्या दिशेने धाव, पाहा पूर्ण प्रकरण

—
मार्च 21, 2021

अहमदाबाद येथे शनिवारी (२० मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेला पाचवा टी२० सामना भारताने ३६ धावांनी जिंकला आणि ३-२ ने मालिका जिंकली. प्रथम फलंदाजी करताना....