Virat Kohli And Smriti Mandhana
पहिल्या हंगामातील विराट अन् स्मृतीची निराशाजनक आकडेवारी, वाचून RCBच्या चाहत्यांचंही दुखेल मन
मंगळवारी (दि. 21 मार्च) महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 19वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर महिला विरुद्ध मुंबई इंडियन्स महिला संघात खेळला जात आहे. या स्पर्धेत....






