Virat Kohli Applaud
रोहित शर्माच्या पहिल्या चौकरातच विराट कोहली झाला भलताच खुश! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना चेन्नईच्या चेपोक स्टेडियमवर शनिवारी (१३ फेब्रुवारी) सुरू झाला आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा....






