Virat Kohli Birthday

Virat-Kohli

विराट कोहली झाला ३३ वर्षांचा! क्रिकेट जगतातून होतोय शुभेच्छांचा वर्षाव, पाहा खास ट्वीट्स

—
नोव्हेंबर 5, 2021

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी आजचा दिवस (५ नोव्हेंबर) विशेष आहे. विराट कोहलीचा आज (५ नोव्हेंबर) वाढदिवस आहे. विराटचा हा ३३ वा वाढदिवस आहे आणि....

‘विक्रमवीर’ विराटचा वाढदिवस, बीसीसीआय शेअर केला खास व्हिडिओ

—
नोव्हेंबर 5, 2021

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत विशेष कामगिरी केलेली नाही. पण, त्याने त्याच्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. आज (५ नोव्हेंबर)....

कहर चाहते! वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गुगलवर शोधत आहेत कोहलीचा नंबर

—
नोव्हेंबर 5, 2020

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली 5 नोव्हेंबर रोजी 32 वा वाढदिवस साजरा करीत आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव जगभरातून होत आहे. आजच्या दिवशी....

” छक्के-चौके मारते रहो” युवराजच्या ‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीला अनोख्या अंदाजात शुभेच्छा

—
नोव्हेंबर 5, 2020

भारताचा तसेच आयपीएल मधील बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज(5 नोव्हेंबर) 32 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्याला अनेक क्षेत्रातून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसेच....