Virat Kohli Chance to break Record
WI vs IND : विराटच्या निशाण्यावर 5 विक्रम, शतक ठोकताच करणार ब्रॅडमन यांच्या रेकॉर्डची बरोबरी
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील शतकांचा दुष्काळही संपवला आहे. मात्र, विराटला मागील दोन वर्षांमध्ये....






