Virat Kohli has a chance to score 26 thousand runs

Virat-Kohli

पाकिस्तानविरुद्ध ‘एवढ्या’ धावा करताच विराट घडवणार इतिहास, बनेल असा पराक्रम करणारा दुसराच भारतीय

भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली बलाढ्य देशांविरुद्ध नेहमीच चमकदार कामगिरी करतो. विशेष म्हणजे, जेव्हाही भारत पाकिस्तानला भिडला आहे, तेव्हा-तेव्हा विराट पाकिस्तानला नडला आहे. ...