Virat Kohli & KL Rahul Return

Asia Cup 2022: टीम इंडियामध्ये होणार मोठा बदल! ‘या’ खेळाडूची जागा धोक्यात

ऑगस्ट 11, 2022

एशिया कप (Asia Cup) २०२२साठी भारतीय संघ जाहीर झाला. १५ जणांच्या या संघात जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल यांचा समावेश नाही. दोघेही दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकले....