Virat Kohli Opening Slot
कोहलीच्या सलामीच्या स्थानावरून भडकला राहुल; म्हणतोय, ‘तर मी काय संघाबाहेर जाऊ?’
भारतीय क्रिकेट संघ आशिया चषक 2022 मध्ये विशेष प्रदर्शन करू शकला नाही. त्यांनी साखळी फेरीतील सलग 2 सामने जिंकले. परंतु सुपर-4 फेरीतील पहिल्या दोन्ही सामन्यात....






