virat kohli ranji trophy
रणजी ट्रॉफीपूर्वी विराट कोहली दुखापतग्रस्त, महत्त्वाच्या सामन्यात खेळणार की नाही?
भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली बऱ्याच वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार असल्याची बातमी आली होती. तो सौराष्ट्र विरुद्धच्या सामन्यात दिल्ली संघाचा भाग असू शकतो, असं....






