Virat Kohli RCB IPL 2023
विराटला ठोठावलेला 1.07 कोटींचा दंड, पण पठ्ठ्या एक रुपड्याही नाही देणार; RCB उचलणार खर्च! कारण वाचाच
By Akash Jagtap
—
विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात आयपीएल 2023च्या 43व्या सामन्यादरम्यान वाद झाला होता. या वादानंतर दोघांवरही सामना शुल्काच्या 100 टक्के दंड आकारण्यात आला होता. ...