Virat Kohli Reaction on Retention
विराटने घेतली शपथ; म्हणाला, ‘आरसीबीसोबत पुढील ३ वर्षे घालवायची आहेत, अजून माझं बेस्ट देणं बाकी आहे’
नुकतीच मंगळवार रोजी (३० नोव्हेंबर) इंडियन प्रीमियर लीग २०२२ ची (आयपीएल) खेळाडूंची रिटेंशन प्रक्रिया (खेळाडूंना संघात कायम करणे) पार पडली आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर....






